Pune Lockdown | पोलिसांच्या जॅमरवर मनसे नगरसेवक वसंत मोरे यांचा हातोडा
Pune Lockdown | पोलिसांच्या जॅमरवर मनसे नगरसेवक वसंत मोरे यांचा हातोडा
अपंग व्यक्ती टेम्पोमधून करत होती फळांची विक्री. पुणे अतिक्रमण विभागाने या टेम्पोला जॅमर लावला होता. पोलिसांच्या जॅमरवर मनसे नगरसेवक वसंत मोरे यांचा हातोडा.
Latest Videos