Pune Lockdown | कलम 144 लागू असतानाही लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी
लोणावळा-खंडाळा पर्यटन स्थळ निर्मनुष्य होण्यास सुरुवात झाली असून मावळ तालुक्यातील पर्यटन स्थळावर आज सकाळपासूनच पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करायला सुरुवात केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी कलम 144 नुसार जमावबंदीचा आदेश लागू केल्यानंतर पर्यटन स्थळावर पर्यटकांना बंदीबाबतच्या सूचनाही केल्या.
लोणावळा-खंडाळा पर्यटन स्थळ निर्मनुष्य होण्यास सुरुवात झाली असून मावळ तालुक्यातील पर्यटन स्थळावर आज सकाळपासूनच पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करायला सुरुवात केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी कलम 144 नुसार जमावबंदीचा आदेश लागू केल्यानंतर पर्यटन स्थळावर पर्यटकांना बंदी बाबतच्या सूचनाही केल्या. परंतु शासनाचे आदेश धुडकावून पर्यटक स्थळावर दाखल झाले होते. पंरतू पोलिसांच्या कारवाईनंतर पर्यटन स्थळं पर्यटनमुक्त निर्मनुष्य झाली आहेत. प्रसिद्ध अशा टायगर पॉईंटवर एरव्ही पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत असते. आज, मात्र पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर जमाबंदी लागू केल्याने हा परिसर निर्मनुष्य झाल्याचं पाहायला मिळाला. | Pune Lockdown Update 144 Imposed restrictions On Tourism
Latest Videos