VIDEO : पुण्याचे महापौर Murlidhar Mohol यांना पुन्हा कोरोनाची लागण | Murlidhar Mohol Corona Positive

VIDEO : पुण्याचे महापौर Murlidhar Mohol यांना पुन्हा कोरोनाची लागण | Murlidhar Mohol Corona Positive

| Updated on: Jan 27, 2022 | 2:20 PM

महापौर मुरलीधर मोहोळ यांना पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग झाला आहे. पहिल्या लाटेत मोहोळ यांना कोरोनाची लागण झाली होती आणि त्यानंतर आता दुसऱ्यांदा त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. आता तिसऱ्या लाटेत पुन्हा कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

महापौर मुरलीधर मोहोळ यांना पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग झाला आहे. पहिल्या लाटेत मोहोळ यांना कोरोनाची लागण झाली होती आणि त्यानंतर आता दुसऱ्यांदा त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. आता तिसऱ्या लाटेत पुन्हा कोरोनाचा संसर्ग झाला आहे. महापौर कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती मिळते आहे. या सर्वांची प्रकृती व्यवस्थित असून घरीच उपचार घेत आहेत, असे देखील सांगितले जात आहे.  मागील आठवड्यात महापालिका आयुक्त विक्रम कुमार हे देखील कोरोना पॉझिटिव्ह आले होते. पुण्यामध्ये कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढताना दिसत आहे.