Pune Metro | पुणे मेट्रोची धावण्याआधीच कमाई, शाहरुख खानच्या शूटमधून 30 लाखांचं उत्पन्न

Pune Metro | पुणे मेट्रोची धावण्याआधीच कमाई, शाहरुख खानच्या शूटमधून 30 लाखांचं उत्पन्न

| Updated on: Sep 06, 2021 | 10:39 AM

पुणे मेट्रो धावण्याआधीच पुणे मेट्रोला 30 लाखाचे उत्पन्न मिळाले आहे. अभिनेता शाहरुख खान याच्या सिनेमाच शूट मेट्रोच्या स्थानकात होतंय. संत तुकाराम नगर मेट्रो स्थानकात दोन दिवसांपासून शूट सुरु आहे. चित्रपट निर्मात्या कंपनीने दिवसाला दोन लाख रुपये इतके भाडे दिले. 30 ऑगस्ट ते 15 सप्टेंबरपर्यंत हे शूटिंग चालणार आहे. 

पुणे मेट्रो धावण्याआधीच पुणे मेट्रोला 30 लाखाचे उत्पन्न मिळाले आहे. अभिनेता शाहरुख खान याच्या सिनेमाच शूट मेट्रोच्या स्थानकात होतंय. संत तुकाराम नगर मेट्रो स्थानकात दोन दिवसांपासून शूट सुरु आहे. चित्रपट निर्मात्या कंपनीने दिवसाला दोन लाख रुपये इतके भाडे दिले. 30 ऑगस्ट ते 15 सप्टेंबरपर्यंत हे शूटिंग चालणार आहे. दोन दिवसांच शूट करुन शाहरुख खान मुंबईला रवाना झाला आहे.