Russia-Ukraine Crisis: युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांची पुण्यात बैठक
Russia-Ukraine Crisis: केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन आज पुणे दौऱ्यावर आहेत. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या पालकांची मुरलीधरन यांच्यासोबत पुण्यात बैठक सुरू आहे. मंत्री मुरलीधरन हे पालकांचं म्हणणं ऐकून घेत त्यांच्याशी चर्चा करत आहेत. बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हापरिषदेचे सीईओ आयुश प्रसाद हेदेखील उपस्थित आहेत. युक्रेनवरील रशियन हल्ल्यांची तीव्रता अधिकच वाढत चालली आहे. त्यामुळे भारतानंही […]
Russia-Ukraine Crisis: केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन आज पुणे दौऱ्यावर आहेत. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या पालकांची मुरलीधरन यांच्यासोबत पुण्यात बैठक सुरू आहे. मंत्री मुरलीधरन हे पालकांचं म्हणणं ऐकून घेत त्यांच्याशी चर्चा करत आहेत. बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हापरिषदेचे सीईओ आयुश प्रसाद हेदेखील उपस्थित आहेत. युक्रेनवरील रशियन हल्ल्यांची तीव्रता अधिकच वाढत चालली आहे. त्यामुळे भारतानंही युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी ऑपरेशन गंगा (Operation Ganga) हाती घेतले आहे.
Published on: Mar 02, 2022 01:42 PM
Latest Videos