संजय राऊत काय सगळ्या जगाचे तारणहार नाहीत!; शिवसेनेच्या 'या' नेत्याचा टोला

संजय राऊत काय सगळ्या जगाचे तारणहार नाहीत!; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचा टोला

| Updated on: Apr 20, 2023 | 3:04 PM

Uday Samant On Sanjay Raut : शिवसेनेच्या 'या' नेत्याचा संजय राऊतांवर घणाघात; पाहा व्हीडिओ...

रांजणगाव, पुणे : उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. “संजय राऊत काय जगाचे तारणहार नाहीत. तेच काय उद्धार करते नाही. आम्ही जनतेशी बांधील आहोत, असं म्हणत उदय सामंतांनी संजय राऊतांवर टीका केलीय. मोहित कंबोज यांच्या पोस्टला पृथ्वीराज चव्हाणांनी लाईक केली. यावरही सामंत बोलले आहेत. पालघरच्या कार्यक्रमात झालेल्या दुर्घटनेबद्दल आम्ही जनतेशी बांधिल आहोत. हा प्रकार वातावरणातील बदलामुळे झाला. मात्र राऊतांकडे कुठलाच विषय नसल्याने याचं एवढं राजकारण केलं जातंय. पण मोहित कंबोज यांच्या पोस्टला पृथ्वीराज चव्हाणांनी लाईक केलय हीच मोठी ब्रेकिंग असल्याची टीप्पणी उद्योगमंत्री उदय सामंतानी केलाय.

Published on: Apr 20, 2023 03:02 PM