Onion prices : आवक वाढल्याने कांद्याचे दर घसरले, 7 ते 8 रुपये किलो कांदा, शेतकरी पुन्हा चिंतेत

Onion prices : आवक वाढल्याने कांद्याचे दर घसरले, 7 ते 8 रुपये किलो कांदा, शेतकरी पुन्हा चिंतेत

| Updated on: Mar 28, 2022 | 11:01 AM

चाकण बाजारपेठेत कांद्याचे दर उतरले आहेत. आवक वाढल्याने कांद्याचे दर घसरले आहे. घाऊक बाजारात सध्या कांद्याचा दर सात ते दहा रुपये इतका आहे. कांद्याचे दर कमी झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

पुणे : चाकण बाजारपेठेत कांद्याचे (Onion) दर उतरले आहेत. आवक वाढल्याने कांद्याचे दर (prices) घसरले आहे. घाऊक बाजारात सध्या कांद्याचा दर सात ते दहा रुपये इतका आहे. कांद्याचे दर कमी झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. पोषक हवामानामुळे कांदा लागवड क्षेत्र वाढलं आहे. आता शेतकऱ्यांपुढे (farmers) मोठा प्रश्न उभा राहिलाय. कांद्याचे दर उतरल्याने घेतलेल्या उत्पादनाचं काय? खर्च तरी भरुन निघणार का, असे प्रश्न सध्या शेतकऱ्यांना पडले आहेत.

Published on: Mar 28, 2022 11:00 AM