Special Report | टीईटी परीक्षा घोटाळ्यावरुन छापेमारी सुरुच
पुणे पोलिसांच्या सायबर विभागाकडून (Pune Cyber Police) टीईटी परीक्षा (TET Exam Scam) प्रकरणी कारवाई सुरुचं आहे. पुणे पोलिसांनी बंगळुरुमधून आश्विन कुमारच्या घरातून 24 किलो चांदी आणि 2 किलो सोनं आणि काही हिरे जप्त केले आहेत.
पुणे: पुणे पोलिसांच्या सायबर विभागाकडून (Pune Cyber Police) टीईटी परीक्षा (TET Exam Scam) प्रकरणी कारवाई सुरुचं आहे. पुणे पोलिसांनी बंगळुरुमधून आश्विन कुमारच्या घरातून 24 किलो चांदी आणि 2 किलो सोनं आणि काही हिरे जप्त केले आहेत. अश्विन कुमार जी ए सॉफ्टवेअर कंपनीचा प्रमुख असल्याची माहिती आहे. पुणे पोलिसांनी टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी अश्विन कुमारच्या घरातून 14 किलो चांदी आणि 2 किलो सोनं आणि काही हिरे जप्त केले आहेत. अश्विन कुमार जी ए सॉफ्टवेअर कंपनीचा प्रमुख आहे.
Published on: Dec 25, 2021 10:44 PM
Latest Videos