पुणे : लाईटबिल न भरल्याने 800 शाळांचा वीजपुरवठा तोडला
लाईटबिल न भरल्याने पुण्यातील तब्बल 800 जिल्हा परिषद शाळांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. केवळ वीजपुरवठाच खंडित करण्यात आला नाही तर यातील 128 शाळेंचे वीज कनेक्शन देखील तोडण्यात आले आहे.
पुणे – जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लाईटबिल न भरल्याने पुण्यातील तब्बल 800 जिल्हा परिषद शाळांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. केवळ वीजपुरवठाच खंडित करण्यात आला नाही तर यातील 128 शाळेंचे वीज कनेक्शन देखील तोडण्यात आले आहे.
Latest Videos