Pune Rain : पुण्यात जोरदार पाऊस, ऑरेंज अलर्टचा इशारा
या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाचा जोर वाढलायल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झालीय. येत्या चार दिवस कोकण किनारपट्टी भागामध्ये 'यलो अलर्ट' जारी केलाय. पुण्यातही पावसाचा जोर वाढणार आहे.
पुणे : पावसाचा (Rain) परतीचा प्रवास लांबणार असून आगामी चार दिवस कोकण किनारपट्टी भागातील जिल्ह्यांमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. तर पुण्यात (Pune) जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. पुढील 3 दिवसात पुण्यात ऑरेंज अलर्टचा (Orange Alert) इशारा देण्यात आला आहे.