Pune | पुण्यात पारा घसरला, 13 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

Pune | पुण्यात पारा घसरला, 13 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

| Updated on: Jan 13, 2022 | 10:39 AM

पुण्यात तापमानात सातत्याने घट होताना दिसत आहे. सध्या येथे 12 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून येथे सातत्याने तापमानात घट होत आहे.

पुणे : पुण्यात तापमानात सातत्याने घट होताना दिसत आहे. सध्या येथे 12 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून येथे सातत्याने तापमानात घट होत आहे. पुढचे दोन दिवस थंटी कायम राहणार आहे.