पुणे टॉप न्यूज : स्पा सेंटरवर वेश्याव्यवसाय, पोलिसांची कारवाई
पिंपरी चिंचवडच्या उच्चभ्रू वसाहत पिंपळे सौदागर येथील एका स्पा सेंटरवर पोलिसांनी कारवाई करत वेश्याव्यवसाय करणाऱ्या चार महिलांची सुटका केलीय.
पुणे : पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले आहे ते मुख्य नऊ घटनांमधून जाणून घेऊ या. पिंपरी चिंचवडच्या उच्चभ्रू वसाहत पिंपळे सौदागर येथील एका स्पा सेंटरवर पोलिसांनी कारवाई करत वेश्याव्यवसाय करणाऱ्या चार महिलांची सुटका केलीय. आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पीडित महिलांना पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसाय करून घेत होते. पोलिसांना ही माहिती मिळाल्यावर त्यांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री करत कारवाई केली. इद्रायणी नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न आता गाजू लागला आहे. केमिकल युक्त पाणी नदीत सोडले जात असल्याने शेती धोक्यात आली आहे.
Published on: Jan 27, 2023 09:55 AM
Latest Videos