पुणे टॉप न्यूज, फॅन्सी नंबर प्लेटवर मोठी कारवाई
पुणे शहरात गेल्या तीन महिन्यांपासून लसीकरण ठप्प होते. लसींचा पुरवठा नसल्यामुळे ही मोहीम थांबवली होती. आता पुणे महानगरपालिकेला लसींचा पुरवठा झाला आहे. यामुळे पुन्हा लसीकरण सुरु होणार आहे.
पुणे : पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले आहे ते मुख्य नऊ घटनांमधून जाणून घेऊ या. पुणे वाहतूक पोलिसांनी ब्लॅक फिल्मिंग प्रकरणी मोठी कारवाई केली आहे. ५ लाख रुपयांचा दंड वाहनांच्या ब्लॅक फिल्मिंग व फॅन्सी नंबर प्लेटसंदर्भात करण्यात आला आहे. पुणे शहरात पीएमपीएमएलच्या बसेसची संख्या वाढली आहे. पुणे शहरात गेल्या तीन महिन्यांपासून लसीकरण ठप्प होते. लसींचा पुरवठा नसल्यामुळे ही मोहीम थांबवली होती. आता पुणे महानगरपालिकेला लसींचा पुरवठा झाला आहे. यामुळे पुन्हा लसीकरण सुरु होणार आहे.
Published on: Jan 19, 2023 11:05 AM
Latest Videos