Pune Lockdown | सरकारविरोधात पुण्यातील व्यापाऱ्याचं घंटानाद आंदोलन
पुण्यातील व्यापाऱ्यांनी आज निर्बंध झुगारुन संध्याकाळी 7 पर्यंत दुकानं खुली ठेवणार असल्याचा निर्धार केला आहे. सरकरच्या नियमानुसार सायंकाळी 4 पर्यंत दुकानं बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे. मात्र कोरोना रुग्ण संख्या कमी असताना सरकार शिथिलता देत नसल्यामुळे व्यापारी आक्रमक झाले आहेत.
पुण्यातील व्यापाऱ्यांनी आज निर्बंध झुगारुन संध्याकाळी 7 पर्यंत दुकानं खुली ठेवणार असल्याचा निर्धार केला आहे. सरकरच्या नियमानुसार सायंकाळी 4 पर्यंत दुकानं बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे. मात्र कोरोना रुग्ण संख्या कमी असताना सरकार शिथिलता देत नसल्यामुळे व्यापारी आक्रमक झाले आहेत. याविरोधात पुण्यातील व्यापाऱ्यांनी सरकारविरोधात घंटा नाद आंदोलन केले.
Latest Videos