Pune Water Shortage : पुण्यातील 23 गावांच्या पाणीप्रश्नी उपमुख्यमंत्र्यांना पत्र
पुणे शहर दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे पुणे शहराचा पाणीप्रश्न देखील निर्माण होतोय.
पुणे : पुण्यात (pune) नव्याने तेवीस गावे समाविष्ट करण्यात आली आहे. या तेवीस गावांच्या पाणीप्रश्न (Water Shortage) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना पत्र देण्यात आलं आहे. पुणे शहर दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे पुणे शहराचा पाणीप्रश्न देखील निर्माण होतोय.. दरम्यान, पुण्यात नव्याने तेवीस गावे समाविष्ट करण्यात आली आहे. या तेवीस गावांच्या पाणीप्रश्नी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र देण्यात आलं आहे.
Published on: May 11, 2022 11:04 AM
Latest Videos