Video : पुणे गारठलं, तापमान 10 अंश सेल्सिअसच्याही खाली
पुण्यात थंडीचा कडाका वाढला आहे. पुण्याचा तापमान 10 अंश सेल्सिअस पेक्षाही खाली आलंय. पाहा...
पुण्यात थंडीचा (Pune winter) कडाका वाढला आहे. पुण्याचा तापमान 10 अंश सेल्सिअस पेक्षाही खाली (Pune Temperature) आलंय. जानेवारी महिन्यात पुणेकरांना हुडहुडी भरल्याचं पाहायला मिळतंय. पुणेकर उबदार कपडे घालून व्यायामासाठी मैदानात आल्याचं पाहायला मिळतंय. पुढच्या दोन दिवसात थंडी आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि पुण्यात पुढील दोन दिवसात थंडी वाढणार आहे.
Published on: Jan 10, 2023 09:43 AM
Latest Videos