पंतप्रधान मोदी पुणे दौऱ्यावर; पुणेकरांमध्ये आनंदाचे वातावरण!

| Updated on: Aug 01, 2023 | 12:24 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. ते आज वेगवेगळ्या विकासकामांचं लोकार्पण करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात सुप्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या दर्शनाने केली.

पुणे, 01 ऑगस्ट 2023 | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. ते आज वेगवेगळ्या विकासकामांचं लोकार्पण करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात सुप्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या दर्शनाने केली. दरम्यान पंतप्रधान मोदींना आज लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाहण्यासाठी पुणेकरांनी गर्दी केली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या येण्याने पुणेकरांनी काय भूमिका मांडली यासाठी पाहा हा व्हिडीओ…

Published on: Aug 01, 2023 12:24 PM
‘भिडे हा जातीय द्वेष परविणारा साप’; विरोधीपक्ष नेत्याची जहरी टीका
मागे पडलेल्या पावसाने धरणातील पाणीसाठ्यात वाढ; लातूरकरांची चिंता कायम, धरणात फक्त इतकाच पाणीसाठा