पंजाबमध्ये काँग्रेसला धक्का? आपची सरशी होण्याची शक्यता?
पंजाबमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जातीय. पंजाबमधील काँग्रेसची सत्ता आम आदमी पक्षाकडे जाण्याती शक्यता आहे.
पंजाबमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जातीय. पंजाबमधील काँग्रेसची सत्ता आम आदमी पक्षाकडे जाण्याती शक्यता आहे. पंजाबमध्ये आपला 56-61, तर काँग्रेसला 24-29 जागा मिळतील. शिरोमणी अकाली दलाला 22-26 जागा मिळतील. तर भाजपला 1-6 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर इतर पक्षांना 0-3 जागा मिळण्याची शक्यता आहे.
Latest Videos