Purushottam Khedekar | आता फक्त भाजपशी युती हाच पर्याय – पुरुषोत्तम खेडेकर
मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी संभाजी ब्रिगेडनं भाजपशी युती करावी असं म्हटलं आहे. सोबतच काँग्रेस, एनसीपी आणि शिवसेना आमच्यासोबत पर्याय नाही असंही ते म्हणालेत.

Latest Videos