VIDEO : Rahul Gandhi ED | राहुल गांधी चौकशीसाठी ईडी कार्यालयाकडे रवाना
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सलग तीन दिवस ईडी चौकशी पार पडली आहे. त्यानंतर ईडीकडे काही दिवस राहुल गांधी यांनी वेळ मागितला होता. पण आज परत एकदा राहुल गांधी यांची ईडी चौकशी करणार आहे. या चाैकशीसाठी राहुल गांधी ईडी कार्यालयाकडे रवाना देखील झाले आहेत. त्यामुळे काँग्रेस सध्या अलर्ट मोडवर आहे. काँग्रेसने आपल्या सर्व बड्या नेत्यांना दिल्लीत बोलावले देखील आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सलग तीन दिवस ईडी चौकशी पार पडली आहे. त्यानंतर ईडीकडे काही दिवस राहुल गांधी यांनी वेळ मागितला होता. पण आज परत एकदा राहुल गांधी यांची ईडी चौकशी करणार आहे. या चाैकशीसाठी राहुल गांधी ईडी कार्यालयाकडे रवाना देखील झाले आहेत. त्यामुळे काँग्रेस सध्या अलर्ट मोडवर आहे. काँग्रेसने आपल्या सर्व बड्या नेत्यांना दिल्लीत बोलावले देखील आहे. ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. काँग्रेस वरिष्ठांकडून सुशीलकुमार शिंदे यांना दिल्लीत येण्याची सूचना दिल्याची माहिती समोर आली आहे. आज राहुल गांधी ईडी कार्यालयात हजर होण्यासाठी रवाना देखील झालेत. मात्र सध्या काँग्रेस नेत्या सोनिया गांधी या आजरपणामुळे रुग्णालयात आहेत.
Latest Videos