नव्या फॉलोअर्सची संख्या घटतेय, राहुल गांधी यांचं ट्विटरला पत्र

नव्या फॉलोअर्सची संख्या घटतेय, राहुल गांधी यांचं ट्विटरला पत्र

| Updated on: Jan 27, 2022 | 2:55 PM

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ट्विटरला (Twitter) पत्र लिहिलं आहे. नव्या फॉलोअर्सला राहुल गांधी यांची प्रोफाईल दाखवण्यात येत नाही. हे सर्व मोदी सरकारच्या (Modi Government) दबावामुळं सुरु असल्याचं राहुल गांधी म्हणाले आहेत.

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ट्विटरला (Twitter) पत्र लिहिलं आहे. नव्या फॉलोअर्सला राहुल गांधी यांची प्रोफाईल दाखवण्यात येत नाही. हे सर्व मोदी सरकारच्या (Modi Government) दबावामुळं सुरु असल्याचं राहुल गांधी म्हणाले आहेत.ऑगस्ट 2021 मध्ये राहुल गांधी यांचं अकाऊंट ब्लॉक करण्यात आल्यानंतर नव्या फॉलोअर्सची संख्या घटत असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांनी 27 डिसेंबरला ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांना पत्र लिहिलं आहे. मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दबावात काम करत असल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे.

Published on: Jan 27, 2022 11:58 AM