ठाकरेगट आणि वंचित आघाडीच्या युतीला शिंदे गटाच्या नेत्याकडून शुभेच्छा

ठाकरेगट आणि वंचित आघाडीच्या युतीला शिंदे गटाच्या नेत्याकडून शुभेच्छा

| Updated on: Jan 23, 2023 | 3:11 PM

शिवसेना ठाकरेगट आणि वंचित यांच्या युतीची आज घोषणा करण्यात आली आहे. त्याला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

शिवसेना ठाकरेगट आणि वंचित यांच्या युतीची आज घोषणा करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत याची घोषणा केली आहे. त्यानंतर त्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. शिंदेगटाचे नेते, खासदार राहुल शेवाळे यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरेगट आणि वंचित यांच्या युतीला माझ्या शुभेच्छा, असं राहुल शेवाळे म्हणालेत.