Mahad Heavy Rain | अतिवृष्टीचा फटका, भोर-महाड रस्त्याची चाळण ड्रोन कॅमेरात कैद
भोर महाड रस्त्याची अवस्था काय झाली आहे, त्याची दृश्य कॅमेरामध्ये कैद झाली आहेत. या रस्त्यावरील दरड हटवण्यासाठी आणखी पाच दिवस लागणार आहेत.
रायगडमधील भोर महाड रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. टीव्ही 9 मराठीच्या ड्रोन कॅमेऱ्यात रस्त्यांची दुर्दशा कैद झाली आहे.
दरड कोसळल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. भोर महाड रस्त्याची अवस्था काय झाली आहे, त्याची दृश्य कॅमेरामध्ये कैद झाली आहेत. या रस्त्यावरील दरड हटवण्यासाठी आणखी पाच दिवस लागणार आहेत. मात्र रस्ते दुरुस्ती कधी होणार, हा प्रश्न सर्वसामान्य नागरिक आणि या रस्त्याने ये जा करणाऱ्या वाहन चालकांना पडला आहे.
Latest Videos