Raigad Landslide | अजूनही शासनाची कोणतीही मदत नाही - प्रवीण दरेकर

Raigad Landslide | अजूनही शासनाची कोणतीही मदत नाही – प्रवीण दरेकर

| Updated on: Jul 23, 2021 | 3:24 PM

महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पावसाने दाणादाण उडवली आहे. रायगड (Raigad) जिल्ह्यातही पावसाने हाहाःकार उडवला आहे. दरम्यान अजूनही शासनाची कोणतीही मदत नाही अशी संतप्त भावना प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केली आहे. 