Raigad Accident | मुबंई-पुणे एक्स्प्रेस वेवर बसला अपघात, एकजण गंभीर
राडगडमध्ये मुबंई-पुणे एक्स्प्रेस-वेवर ट्रेलर आणि बसचा अपघात झाला. या अपघातात 1 जण गंभीर जखमी झाला आहे, तर अन्य किरकोळ जखमी झाले आहेत. मुबंईकडे जाणाऱ्या मार्गावर एक्स्प्रेस-वे वरील बोरघाटात थाबंलेल्या ट्रेलरला बसने पाठीमागून धडक दिली. गाढ झोपेमध्ये असलेले प्रवासी अचानक धडकेमुळे किरकोळ जखमी झाले आहेत.
राडगडमध्ये मुबंई-पुणे एक्स्प्रेस-वेवर ट्रेलर आणि बसचा अपघात झाला. या अपघातात 1 जण गंभीर जखमी झाला आहे, तर अन्य किरकोळ जखमी झाले आहेत. मुबंईकडे जाणाऱ्या मार्गावर एक्स्प्रेस-वे वरील बोरघाटात थाबंलेल्या ट्रेलरला बसने पाठीमागून धडक दिली. गाढ झोपेमध्ये असलेले प्रवासी अचानक धडकेमुळे किरकोळ जखमी झाले आहेत. गंभीर जखमी असलेल्या प्रवाशाला तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले आहेत. आयआरबी यत्रंणा, बोरघाट पोलीस, महामार्ग वाहतुक पोलीस, सेव्ह लाईफ फाऊंडेशन, खोपोली पोलिसांनी तात्काळ रस्ता मोकळा केला मात्र काही काळ वाहतुक खोळंबली होती.
Latest Videos