Raigad Taliye Landslide | महाडमध्ये तळीये गावात 35 घरांवर दरड कोसळली, 38 जणांचा मृत्यू
महाडच्या तळीये गावात दरड कोसळून दुर्घटना 38 जणांचा मृत्यू झालेला असतानाच साताऱ्यातील आंबेघर गावात दरड कोसळली आहे. या दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला असून पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केलं आहे.

Published on: Jul 23, 2021 03:11 PM
Latest Videos