Rain Fast News | महापुराची भीषण दृश्यं
ऐतिहासिक पावसानंतर आता चीनला भीषण वादळाचा फटका बसला आहे.
ऐतिहासिक पावसानंतर आता चीनला भीषण वादळाचा फटका बसला आहे. वादळाने मोकळ्या जागेवर ठेवलेले मोठमोठे कंटेनर कोसळले आहेत. दुसरीकडे महाराष्ट्रानंतर आता पावसाने गुजरातकडे मोर्चा वळवला आहे. गुजरातच्या राजकोट, गिरनार, जामनगर भागात महापुराने कहर केला आहे. महापुरासंबंधित घटनांची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !
Latest Videos