AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur Rain | नागपूर जिल्ह्याच्या अनेक भागात पावसाच्या हलक्या सरी

| Updated on: Jun 01, 2021 | 11:31 AM

नागपूर जिल्ह्याच्या अनेक भागात पावसाच्या हलक्या सरी, हलक्या ते मध्यम पावसाचा हवामान खात्याचा अंदाज, पावसामुळे वातावरणात गारवा आहे, तापमानातही घट झाली आहे, विदर्भात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण