Rain Updates | बळीराजासाठी आनंदाची बातमी, राज्यात समाधानकारक पाऊस होणार, हवामान खात्याचा अंदाज
यंदा राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे. त्यामुळे यंदा राज्यात दुष्काळाची शक्यता अजिबातच नाहीय, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार देशभरात सरासरीच्या 101 टक्के पाऊस पडेल.
Latest Videos