Ratnagiri | अनेक भागांत अवकाळी पाऊस, आंब्याला आलेला मोहोरावर पुन्हा संकट
रत्नागिरीत पहाटेपासून अनेक ठिकाणी पावसाच्या सरी सुरू झाल्या आहेत. रत्नागिरीतील संगमेश्वर लांजा राजापूर मध्ये पाऊस पडला.
रत्नागिरीत पहाटेपासून अनेक ठिकाणी पावसाच्या सरी सुरू झाल्या आहेत. रत्नागिरीतील संगमेश्वर लांजा राजापूर मध्ये पाऊस पडला. अवकाळी पावसाने पुन्हा एकदा आंबा बागायतदार धास्तावले आहेत. आंब्याला आलेला मोहोरावर पुन्हा एकदा रोगाचा संकट आले आहे.
Latest Videos

गाडीच्या डिक्कीतून निघाला हात बाहेर... नेमकं काय घडलं? व्हिडीओ व्हायरल

सिंधुदुर्ग जिल्ह्यात 27 खून; राऊतांचा गंभीर आरोप

डीजे क्रेटेक्सने कुकरीने केक कापला; सुरज चव्हाण देखील उपस्थित

बोगस शिक्षक भरती घोटाळा; मुख्य आरोपीची ऑडिओ क्लिप व्हायरल
