Pune | पुण्याच्या वक्तृत्व स्पर्धेत ठाण्यातील चिमुरडीने जिंकलं राज ठाकरेंचं मन
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या 100 वाढदिवसानिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेत एका 5 वर्षाच्या चिमुरडीने सहभाग घेतला होता. ठाण्याहुन आलेली मुद्रा दामले या चिमुरडीच्या भाषणाने मनसे राज ठाकरे यांचेही मन जिंकले.
पुणे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या 100 वाढदिवसानिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेत एका 5 वर्षाच्या चिमुरडीने सहभाग घेतला होता. ठाण्याहुन आलेली मुद्रा दामले या चिमुरडीच्या भाषणाने मनसे राज ठाकरे यांचेही मन जिंकले. राज यांनी आपल्या भाषणादरम्यान मुद्राला चिमणी म्हणून हाक मारत स्टेजवर बोलवून तिचे कौतुक केले. शिवाय राज ठाकरे यांच्यासोबत मुद्राने फोटो काढला. या पाच वर्षाच्या चिमुरडीमध्ये आणि राज ठाकरे यांच्यात नेमका काय संवाद झाला ते पाहाच.
Published on: Sep 04, 2021 06:56 PM
Latest Videos