Video | MNS पुणे मनपा स्वबळावर लढवणार का?, राज ठाकरे यांचं थेट उत्तर

Video | MNS पुणे मनपा स्वबळावर लढवणार का?, राज ठाकरे यांचं थेट उत्तर

| Updated on: Jul 11, 2021 | 4:49 PM

या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेची आगामी निवडणूक स्वबळावर लढवणार का असा प्रश्न त्यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी थेट उत्तर देण्याचे टाळले.

मुंबई : राज्यात सध्या महापालिकेच्या निवडणुकीचे वेध लागले आहे. सर्व पक्ष या निवडणुमध्ये ताकदीने उतरण्यासाठी कामाला लागले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीसुद्धा त्या दृष्टीने काम सुरु केले आहे. सध्या ते पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेची आगामी निवडणूक स्वबळावर लढवणार का असा प्रश्न त्यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी थेट उत्तर देण्याचे टाळले. तसेच सध्या कोरोनामुळे निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत. त्यामुळे निवडणुकांच्या बाबतीत याच्यापुढे काय होईल याची मला कल्पना नाही, असे ठाकरे म्हणाले.