VIDEO : Raj Thackeray Pune Sabha LIVE : अफजल खानाची मशिद उभी राहिली!
ओवैसी महाराष्ट्रात कबरीवर डोकं ठेवतो. महाराष्ट्र खवळेल असं वाटत होतं. पण महाराष्ट्र थंड होतो. प्रतापगडाजवळची अफजलखानाच्या कबरीचा विस्तार जाला. मशिद झालीय. त्याच्या मशीदसाठी फंडिग येतेय. शिवाजी महाराजांना मारण्यासाठी आलेल्याचत्या मशिदीसाठी फंडिग येतं, कोण आहेत या औलादी. कुठून येतात पैसे आम्ही शांत आहोत.
ओवैसी महाराष्ट्रात कबरीवर डोकं ठेवतो. महाराष्ट्र खवळेल असं वाटत होतं. पण महाराष्ट्र थंड होतो. प्रतापगडाजवळची अफजलखानाच्या कबरीचा विस्तार जाला. मशिद झालीय. त्याच्या मशीदसाठी फंडिग येतेय. शिवाजी महाराजांना मारण्यासाठी आलेल्याचत्या मशिदीसाठी फंडिग येतं, कोण आहेत या औलादी. कुठून येतात पैसे आम्ही शांत आहोत. लोण्याच्या गोळ्यासारखे. आम्हाला काही पडलं नाही. भोंग्याचा विषय काढला. भारताच्या इतिहासात पहिल्यांदा सकाळच्या अजान बंद जाला. ९० टक्के आवाज कमी झाले. मला आवाज कमी नकोौय. भोंगेच बंद पाहिजे. बाबांनो तुम्ही विसरू नका. थंड बसू नका.
Published on: May 22, 2022 01:04 PM
Latest Videos