Raj Thackeray | राज ठाकरे तीन दिवसीय पुणे दौऱ्यावर, पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौरा
पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दौऱ्यादरम्यान राज ठाकरे आजी-माजी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे तीन दिवसांच्या पुणे दौरा करणार आहेत. 19 जुलै ते 21 जुलै दरम्यान राज ठाकरे पुणे दौरा करणार आहेत. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दौऱ्यादरम्यान राज ठाकरे आजी-माजी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. राज ठाकरे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत.
Latest Videos