VIDEO | Raj Thackeray यांनी औरंगबाद सभेआधी पुण्यात पुरोहितांचे आशीर्वाद घेतले| Pune
मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात आहेत. येथील पुरोहित वर्गाने राज ठाकरे यांचे स्वागत केले आहे. पुरोहित राज ठाकरेंना आशीर्वाद देत आहेत. पुरोहित राज यांच्या पुण्यातील निवासस्थानी पोहोचले आणि शांती मंत्राचे पठण केले. शंखनादही यावेळी करण्यात आला आहे. मनसेकडून पुण्यात राज ठाकरेंचे स्वागत भव्य करण्यात आले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात आहेत. येथील पुरोहित वर्गाने राज ठाकरे यांचे स्वागत केले आहे. पुरोहित राज ठाकरेंना आशीर्वाद देत आहेत. पुरोहित राज यांच्या पुण्यातील निवासस्थानी पोहोचले आणि शांती मंत्राचे पठण केले. शंखनादही यावेळी करण्यात आला आहे. मनसेकडून पुण्यात राज ठाकरेंचे स्वागत भव्य करण्यात आले. त्यात कार्यकर्त्यांसह आता पुरोहितवर्गही पुढे आला आहे. राज ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या भूमिकेमुळे आधीच हिंदुत्ववादी संघटनांनी पाठिंबा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरीमधील सर्व पुरोहित राज ठाकरेंच्या निवासस्थानी आले. पुण्यातून औरंगाबादसाठी राज ठाकरे रवाना बोतील.
Latest Videos