VIDEO : मनसे बाईक रॅली दरम्यान कार्यकर्ता पडला, ताफा थांबवून Raj Thackeray यांनी केली विचारपूस

VIDEO : मनसे बाईक रॅली दरम्यान कार्यकर्ता पडला, ताफा थांबवून Raj Thackeray यांनी केली विचारपूस

| Updated on: Mar 08, 2022 | 12:24 PM

शनिवारी पश्चिम उपनगरात शाखांच्या उदघाट्नला जात असताना कार्यकर्त्यांनी बाईक रैली काढली होती. यावेळी एक कार्यकर्ता बाईक वरून पडला यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला ताफा थांबवून कार्यकर्त्याची विचारपूस केली आहे. मनसेचा वर्धापन दिन यंदा पुण्यात होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना 9 मार्च या दिवशी करण्यात आली होती.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचेअध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक येथील महापालिकांच्या निवडणुकीची तयारी सुरु केलीय. राज ठाकरे यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये महापालिका निवडणुकांसाठी पक्षाचे नेते, कार्यकर्ते यांच्या बैठका घेतल्या आहेत. शनिवारी पश्चिम उपनगरात शाखांच्या उदघाट्नला जात असताना कार्यकर्त्यांनी बाईक रैली काढली होती. यावेळी एक कार्यकर्ता बाईक वरून पडला यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला ताफा थांबवून कार्यकर्त्याची विचारपूस केली आहे. मनसेचा वर्धापन दिन यंदा पुण्यात होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना 9 मार्च या दिवशी करण्यात आली होती. मनसेचा वर्धापन दिनानिमित्त मोठा सोहळा असतो. यंदा पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच सभागृहात वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.