Rajiv Satav Letter | राजीव सातव यांच्या ‘या’ चार ओळी, तुम्हालाही मार्ग दाखवतील

काँग्रेसचे नेते सत्यजीत तांबे यांनी एक फोटो आणि नोट शेअर केलीय. ती चिठ्ठी सगळ्यांचं लक्ष वेधून घेते आहे.

| Updated on: May 17, 2021 | 4:35 PM

मुंबई:  काँग्रेसचे नेते सत्यजीत तांबे यांनी एक फोटो आणि नोट शेअर केलीय. ती चिठ्ठी सगळ्यांचं लक्ष वेधून घेते आहे. सत्यजित तांबे यांनी शेअर केलेली ही चिठ्ठी राजीव सातव यांनी स्वत: लिहिलेली आहे. ही चिठ्ठी २०१३ सालची आहे म्हणजेच जवळपास आठ एक वर्षे जुनी. काँग्रेसच्या एका शिबीरात सातव, तांबे, तौफिक मुलानी ही तरुण मंडळी एकत्र आलेली होती. त्यावेळेस राजीव सातव यांनी मुलाणींना एक चिठ्ठी लिहिलीय. त्या चिठ्ठीत जो मजकुर आहे तो प्रत्येकानं अंगीकारावा असाच आहे. एवढच नाही तर खुद्द राजीव सातव यांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणाराही आहे. राजीव सातव लिहितात- प्रिय तौफिक, प्रत्येक मनुष्यामध्ये एक शक्ती, ऊर्जा असते. त्या शक्तीचा उर्जेचा वापर आपण कसा करतो, त्यावर त्या माणसाचे भविष्य ठरते. आपले ध्येय निश्चित करुन त्या दिशेने वाटचार कर.फार बाप माणूस होशील.

Follow us
उद्योग साम्राज्याचा सूर्य मावळला.. रतन टाटा यांना साश्रूनयनांनी अलविदा
उद्योग साम्राज्याचा सूर्य मावळला.. रतन टाटा यांना साश्रूनयनांनी अलविदा.
रतन टाटांना मुकेश अंबानींकडून श्रद्धांजली, NCPA त घेतलं अखेरचं दर्शन
रतन टाटांना मुकेश अंबानींकडून श्रद्धांजली, NCPA त घेतलं अखेरचं दर्शन.
टाटांची अंत्ययात्रा वरळी स्मशानभूमीत, शासकीय इतमामात होणार अंत्यविधी
टाटांची अंत्ययात्रा वरळी स्मशानभूमीत, शासकीय इतमामात होणार अंत्यविधी.
'...अशी माझी इच्छा', राज ठाकरेंनी मोदींना पत्राद्वारे केली मोठी मागणी
'...अशी माझी इच्छा', राज ठाकरेंनी मोदींना पत्राद्वारे केली मोठी मागणी.
आजची कॅबिनेट शेवटची, येत्या 3-4 दिवसांत आचारसंहिता लागणार?
आजची कॅबिनेट शेवटची, येत्या 3-4 दिवसांत आचारसंहिता लागणार?.
टाटांच्या नावाने आता पुरस्कार, उद्योग भवनालाही नाव; सरकारची मोठी घोषणा
टाटांच्या नावाने आता पुरस्कार, उद्योग भवनालाही नाव; सरकारची मोठी घोषणा.
'डुप्लिकेट...येवल्याचा नेता आता कुठे गेला?',जरांगेंचा भुजबळांवर निशाणा
'डुप्लिकेट...येवल्याचा नेता आता कुठे गेला?',जरांगेंचा भुजबळांवर निशाणा.
चलो भगवान भक्तीगड, मुंडे बंधू-भगिनी पहिल्यांदा दसरा मेळाव्यासाठी एकत्र
चलो भगवान भक्तीगड, मुंडे बंधू-भगिनी पहिल्यांदा दसरा मेळाव्यासाठी एकत्र.
फक्त एक SMS अन् तुम्हाला घरबसल्या कळणार मंत्रिमंडळाचे निर्णय
फक्त एक SMS अन् तुम्हाला घरबसल्या कळणार मंत्रिमंडळाचे निर्णय.
रतन टाटांना भरपावसात बाईकवर एका कुटुंबातील ४ जण जातांना दिसले अन्....
रतन टाटांना भरपावसात बाईकवर एका कुटुंबातील ४ जण जातांना दिसले अन्.....