VIDEO : Jalna | आरोग्य विभागाच्या परीक्षांना उशीर झाला, स्पष्टीकरणावर Rajesh Tope म्हणतात…
आरोग्य विभागाच्या नाशिक आणि पुणे येथील गोंधळावर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण दिले. पुणे येथे विद्यार्थ्यांना दहा मिनिटे उशीर झालेला वेळ भरून काढण्यात येईल, अशी ग्वाही आरोग्यमंत्री यांनी दिली. पुण्याच्या केंद्रावर ती पाच ते दहा मिनिट उशिरा प्रश्नपत्रिका मिळण्याचे कारण हे प्रश्नपत्रिकेच्या बॉक्सवरील डिजीटल लॉक वेळेत न उघडल्यामुळे झाल्याचंही स्पष्टीकरण आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले.
आरोग्य विभागाच्या नाशिक आणि पुणे येथील गोंधळावर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण दिले. पुणे येथे विद्यार्थ्यांना दहा मिनिटे उशीर झालेला वेळ भरून काढण्यात येईल, अशी ग्वाही आरोग्यमंत्री यांनी दिली. पुण्याच्या केंद्रावर ती पाच ते दहा मिनिट उशिरा प्रश्नपत्रिका मिळण्याचे कारण हे प्रश्नपत्रिकेच्या बॉक्सवरील डिजीटल लॉक वेळेत न उघडल्यामुळे झाल्याचंही स्पष्टीकरण आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले. आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ.संजोग कदम आरोग्य विभागाच्या परीक्षा केंद्रावर झालेल्या गोंधळ प्रकरणी खुलासा केला आहे. न्यासा कंपनीला परीक्षेचे काम दिले आहे त्या कंपनीवर गोंधळाबद्दल कारवाई केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना वेळ वाढवून दिला जाणार असल्याचं संजोग कदम यांनी म्हटलंय.
Latest Videos