रुपाली चाकणकरांच्या घरी रंगला रक्षाबंधन सोहळा
देशभरात रक्षाबंधनाचा उत्साह पहायला मिळतोय. अशातच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या घरीसुद्धा रक्षाबंधनचा सोहळा रंगला.
देशभरात रक्षाबंधनाचा उत्साह पहायला मिळतोय. अशातच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या घरीसुद्धा रक्षाबंधनचा सोहळा रंगला. चाकणकरांनी त्यांच्या बंधुंना राखी बांधली. राखी पोर्णिमा हा सण भाऊ बहिणी मधील जिव्हाळा, प्रेम आणि संरक्षणाचे प्रतिक आहे. यानिमित्त त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित शुभेच्छाही दिल्या आहेत. बहिण भावाच्या पवित्र नात्यातील स्नेह,आदर व परस्पर प्रेमाची भावना वृद्धिंगत करणारा मंगल उत्सव, आपल्या सर्वांना रक्षाबंधन निमित्त हार्दिक शुभेच्छा, असं ट्विट त्यांनी केलंय.
Published on: Aug 11, 2022 01:18 PM
Latest Videos