Ram Kadam | गुलामासारखी वागणूक मिळूनही 7 वर्ष शिवसेना गप्प का? राम कदम यांचा सवाल
भाजप आमदार आणि प्रवक्ते राम कदम यानी संजय राऊत यांच्या वक्तव्यावर पलटवार केला आहे. संजय राऊत यांनी जळगावमध्ये बोलताना पाच वर्षे आम्ही फडणवीस सरकारमध्ये होतो. पण शिवसेनेला सत्तेत असूनही गुलामासारखी वागणूक मिळत होती, असा धक्कादायक दावा केल्यानं एकच खळबळ उडाली होती.
भाजप आमदार आणि प्रवक्ते राम कदम यानी संजय राऊत यांच्या वक्तव्यावर पलटवार केला आहे. संजय राऊत यांनी जळगावमध्ये बोलताना पाच वर्षे आम्ही फडणवीस सरकारमध्ये होतो. पण शिवसेनेला सत्तेत असूनही गुलामासारखी वागणूक मिळत होती, असा धक्कादायक दावा केल्यानं एकच खळबळ उडाली होती. आता भाजपनं संजय राऊत यांना 7 वर्षापर्यंत शिवसेना गप्प का होती, असा सवाल केला आहे.
Published on: Jun 13, 2021 01:44 PM
Latest Videos