Uddhav Thackeray Tattoo | सोलापुरचे शिवसैनिक रामण्णा जमादारांनी पाठीवर काढला ठाकरे बाप लेकांचा टॅटू
एका शिवसैनिकने आपल्या पाठीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे टॅटू काढले आहेत. शिवसैनिकाचे नाव रामण्णा जमादार असून सोलापूर शेळगीचा राहणारा आहे.
एका शिवसैनिकने आपल्या पाठीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे टॅटू काढले आहेत. शिवसैनिकाचे नाव रामण्णा जमादार असून सोलापूर शेळगीचा राहणारा आहे.आज शिवसैनिक रामण्णा जमादार सोलापूरहून येवून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मातोश्रीवर आला होता. त्यांनी आपल्या पाठीवर काढलेल्या टॅटू शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना दाखवला. शिवसैनिक रामण्णा जमादार सांगितले आम्ही कट्टर शिवसैनिक आहोत आमदार , खासदार सोडून गेले त्यांना त्यांची जागा दाखवून आणि आम्ही परत साहेबांना मुख्यमंत्री बनवणार आहे .
Published on: Aug 28, 2022 08:19 PM