'ईडीनं माझं ऐकलं असतं तर, मी पहिलं सांगितलं असतं...'; रामदास कदम यांनी कुणाला सुनवालं

‘ईडीनं माझं ऐकलं असतं तर, मी पहिलं सांगितलं असतं…’; रामदास कदम यांनी कुणाला सुनवालं

| Updated on: Mar 14, 2023 | 5:59 PM

VIDEO | त्यामध्ये रामदास कदम यांचा हात नाही म्हणत सदानंद कदम यांच्यावर केले गंभीर आरोप, बघा व्हिडीओ

रत्नागिरी : शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचे भाऊ सदानंद कमद यांना ईडीकडून ताब्यात घेण्यात आले होते. यानंतर त्यांना 15 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. रामदास कदम आणि त्यांचे भाऊ सदानंद कदम, अनिल परब यांच्यामधील वाद या कारवाईनंतर चांगलाच विकोपाला गेला आहे. अनिल परब यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेल्या सदानंद कदम यांच्यावर आता रामदास कदम यांनी गंभीर आरोप केले आहेत. तर अनिल परब यांच्यावर टीका करताना त्यांनी अनिल परब यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. रामदास कदम यांच्यावर सदानंदर कदम यांच्याप्रकरणी आरोप केल्यानंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. सदानंद कदम यांच्यावर जी ईडीची कारवाई झाली त्यामध्ये रामदास कदम यांचा हात नाही. पाठीमागं खंजीर खुपसण्याचं काम रामदास कदम कधीच करत नाही अशा स्पष्ट शब्दात त्यांनी विरोधकांना उत्तर दिले आहे. ईडीकडून कारवाई करण्यात आल्यानंतर ती कारवाई रितसरपणे करण्यात आली आहे. ईडीच्या कारवाईवरही सदानंद कदम यांनी भाष्य केले. काय म्हणाले रामदास कदम बघा…

Published on: Mar 14, 2023 05:59 PM