सोलापुरात रंगपंचमीचा अनोखा रंगगाडा उत्सव, बघा एक झलक
VIDEO | सोलापुरात लोधी समाजाच्या वतीनं रंगाच्या गाड्याची मिरवणूक, 150 वर्षापासून सोलापूरात ही पंरपंरा सुरू
सोलापूर : आज राज्यात रंगपंचमीचा उत्साह मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या पद्धतीने रंगपंचमी साजरी केली जात असते. अशातच आज सोलापूर जिल्ह्यात लोधी समाज्याच्या वतीने दरवर्षी रंग गाड्यांची मिरवणूक काढली जाते आणि सोलापूर शहरवासियांवर रंगांची उधळून केली जाते. या रंग गाड्यांमध्ये रंग पाण्यांनी भरलेल्या पिंपातून पिचकाऱ्या, फुग्यांनी रंग उधळला जातो. सोलापुरात लोधी समाजाच्या वतीनं रंगाच्या गाड्याची मिरवणूक काढण्यात येत असून 150 वर्षापासून सोलापूरात ही पंरपंरा असल्याचे सांगितले जात आहे. तर या रंग गाड्या मिरवणुकीत सर्व जाती धर्मातील लोक रंगपंचमीत सहभागी होताना दिसतात. 150 ते 200 हून अधिक बैलगाडा रंगाची उधळणं करत सोलापुरात रंगपंचमी साजरी केली जाते
Published on: Mar 12, 2023 07:14 PM
Latest Videos