VIDEO : Adv. Akhilesh Choubey On Ranveer Singh | अभिनेता रणवीर सिंग हाची न्यूड पोस्ट समाजासाठी धोकादायक
रणवीर कपूरच्या फोटोशूटमुळे एकच गोंधळ उडालायं. रणवीरने न्यूड फोटोशूट करून ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याने अनेकांना तर मोठा धक्काच बसला. अनेकजण रणवीरचा सपोर्ट करत आहेत तर अनेकांनी रणवीरच्या या फोटोंवर हस्तक्षेप घेतलायं.
रणवीर कपूरच्या फोटोशूटमुळे एकच गोंधळ उडालायं. रणवीरने न्यूड फोटोशूट करून ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याने अनेकांना तर मोठा धक्काच बसला. अनेकजण रणवीरचा सपोर्ट करत आहेत तर अनेकांनी रणवीरच्या या फोटोंवर हस्तक्षेप घेतलायं. इतकेच नाही तर हे फोटो शूटचे प्रकरण आता पोलिस स्टेशनपर्यंत देखील गेले आहे. न्यूड फोटोशूटवरून रणवीरवर गुन्हाही दाखल करण्यात आलायं. यामुळे निश्चितच रणवीरच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झालीयं. अभिनेता रणवीर सिंहवर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटो टाकल्याप्रकरणी चित्रपट अभिनेता रणवीर सिंहवर मुंबईतील चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रणवीर सिंहविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती, त्याची दखल घेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. र
Published on: Jul 26, 2022 02:19 PM
Latest Videos