Raosaheb Danve | शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीची युती अनैसर्गिक, ठाकरे सरकारवर रावसाहेब दानवेंचा घणाघात
राज्यात जे काही सुरू आहे ते जनतेला मान्य नाही. शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती ही अनैसर्गिक आहे. 2024 च्या निवडणुकीत यांना आम्ही नक्की धडा शिकवू, आमची तयारी सुरू झालेली आहे, अशी घणाघाती टीका केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली.
राज्यात जे काही सुरू आहे ते जनतेला मान्य नाही. शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती ही अनैसर्गिक आहे. 2024 च्या निवडणुकीत यांना आम्ही नक्की धडा शिकवू, आमची तयारी सुरू झालेली आहे, अशी घणाघाती टीका केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली. (Raosaheb Danve Slam mahavikas Aaghadi Government)
Latest Videos