मच्छीमाराच्या जाळ्यात अडकले दुर्मिळ मासा, जाळे तोडून माशांना दिले जीवदान

मच्छीमाराच्या जाळ्यात अडकले दुर्मिळ मासा, जाळे तोडून माशांना दिले जीवदान

| Updated on: Jan 12, 2022 | 12:01 PM

मासेमारी जाळ्यात सापडलेल्या दोन फिनलेस पोरपॉइझ या दुर्मिळ माशांची मच्छीमारांकडून सुखरूप सुटका करण्यात आली आहे .

मासेमारी जाळ्यात सापडलेल्या दोन फिनलेस पोरपॉइझ या दुर्मिळ माशांची मच्छीमारांकडून सुखरूप सुटका करण्यात आली आहे . दुर्मिळ  असलेले हे दोन मासे तारापूर येथे समुद्रकिनाऱ्या लगत लावण्यात आलेल्या मासेमारी जाळ्यात अडकले असून मच्छीमारांनी जाळे तोडून या माशांना जीवनदान दिले . दुर्मिळ असलेला या माशांना पाहण्यासाठी नागरिकांनी समुद्रकिनाऱ्यावर एकच गर्दी केली होती .