Special Report | रश्मी ठाकरे यांच्या बंगल्यांचा कोर्लई सरपंचाकडून खुलासा
रश्मी ठाकरे यांचे कोर्लई गावात 19 बंगले असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केल्यानंतर राजकीय वातावरणात खळबळ उडाली होती. आणि त्यानंतर कोर्लई गावाच्या सरपंचांनी याबाबतचा खुलासा केला तेव्हा हे बंगले नसल्याचे त्यांनी सांगितले.
रश्मी ठाकरे यांचे कोर्लई गावात 19 बंगले असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केल्यानंतर राजकीय वातावरणात खळबळ उडाली होती. आणि त्यानंतर कोर्लई गावाच्या सरपंचांनी याबाबतचा खुलासा केला तेव्हा हे बंगले नसल्याचे त्यांनी सांगितले. हे बंगले नाहीत तर छोटी घरे असून त्या घरांचा कर रश्मी ठाकरे यांनी भरला असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी कोर्लई गावाच्या सरपंचांनी केलेल आरोप खोटे असल्याचे सांगत किरीट सोमय्या कोर्लई गावात येत असतील तर त्यांनी आम्ही गावात येऊ देणार नाही असा इशारा सरपंचांनी दिला आहे.
Latest Videos