Ratnagiri Rain | दापोलीतील मुरुड येथील पूल अतिवृष्टीमुळे खचला, पूल वाहून जाण्याची भीती

Ratnagiri Rain | दापोलीतील मुरुड येथील पूल अतिवृष्टीमुळे खचला, पूल वाहून जाण्याची भीती

| Updated on: Jul 16, 2021 | 11:39 AM

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील मुरुड येथील पूल अतिवृष्टीमुळे दोन्ही बाजूने खचल्याने धोका निर्माण झाला आहे. वेळीच लक्ष न दिल्यास हा पूल वाहून जातोय की काय अशी भीती व्यक्त होत आहे. पर्यटन स्थळ असलेल्या मुरुड येथील मुख्य रोडवरील पुलाचा काही भाग खचल्याने धोका वाढला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील मुरुड येथील पूल अतिवृष्टीमुळे दोन्ही बाजूने खचल्याने धोका निर्माण झाला आहे. वेळीच लक्ष न दिल्यास हा पूल वाहून जातोय की काय अशी भीती व्यक्त होत आहे. पर्यटन स्थळ असलेल्या मुरुड येथील मुख्य रोडवरील पुलाचा काही भाग खचल्याने धोका वाढला आहे. हा पूल कधीही वाहून जाण्याची भीती व्यक्त होते आहे. या पुलावरुन वाहतूक करु नये असं अवाहन करण्यात आले आहे. | Ratnagiri Rain The bridge at Murud in Dapoli was damaged due to heavy rains