Video : राज्यसभेच्या मतदानापासून दूर ठेवण्यासाठी आम्हाला नोटीस दिली रवी राणा यांचा आरोप
नवनीत आणि रवी राणा (Navaneet Rana and Ravee Rana) यांचा आणि महाविकास आघाडीचा सुरू असलेला राजकीय वाद काही संपण्याची चिन्ह दिसत नाही. मला राज्यसभा निवडणूकीच्या तोंडावरच न्यायालयात (Court) हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असं रवी राणा यांनी राज्ससभेच्या (Rajyasabha) निवडणुकीविषयी त्यांनी सांगितलं. ही गोष्ट चुकीची असून ठाकरे सरकार सत्तेचा गैरवापर करत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी […]
नवनीत आणि रवी राणा (Navaneet Rana and Ravee Rana) यांचा आणि महाविकास आघाडीचा सुरू असलेला राजकीय वाद काही संपण्याची चिन्ह दिसत नाही. मला राज्यसभा निवडणूकीच्या तोंडावरच न्यायालयात (Court) हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असं रवी राणा यांनी राज्ससभेच्या (Rajyasabha) निवडणुकीविषयी त्यांनी सांगितलं. ही गोष्ट चुकीची असून ठाकरे सरकार सत्तेचा गैरवापर करत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
Published on: Jun 06, 2022 03:35 PM
Latest Videos