Monsoon Red Alert | महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट
हवामान विभागाने काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे (Red alert in six district of Maharashtra).
मुंबई, ठाण्यात आज दिवसभर मुसळधार पाऊस पडला. याशिवाय राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावली. हवामान विभागाने काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे (Red alert in six district of Maharashtra).
Published on: Jun 09, 2021 08:25 PM
Latest Videos